नेवासा – सेंट्रल गव्र्व्हमेंट मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजीच्या अंडर काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चमध्ये उज्वल रणजीत डेरे (रा. नारायणगाव ता. जुन्नर, जि. पुणे) यांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. उज्वल डेरे हे ठाणे शहराचे मा.सहाय्याक पोलीस आयुक्त रणजीत डेरे यांचे चिरंजीव आहे. उज्वल यांचे सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथे बी.ई मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना वडिल रणजीत डेरे व आई वैशाली डेरे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.