नेवासा – बेळगाव कर्नाटक येथे झालेल्या 19 वी नॅशनल सीनियर बॉडी बिल्डिंग व फिजीक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2025 (भारत श्री 2025 )साठी म्हणून अहिल्यानगर बॉडी बिल्डिंग असो चे अध्यक्ष श्री मयूर दरंदले सर यांची महाराष्ट्र टीम चे कोच निवड करण्यात आली होती प्रसंगी कर्नाटक बॉडी बिल्डिंग असो तर्फे मनाची पगडी,सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.