नेवासा – मोठ्या धुमधडक्यात आजही प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवित असलेली व मराठी रसिक प्रेक्षकांच्या दिलाची धडकन सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री ‘अप्सरा’ अर्थात सोनाली कुलकर्णी ही प्रजास्ताक दिनी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भानसहिवरे (ता. नेवासा) येथील बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या जल्लोष-२०२५ या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख डॉ. सुरेशराव बेल्हेकर व अध्यक्षा रंजनाताई बेल्हेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सोनाली कुलकर्णी बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी उपस्थित राहणार असल्यामुळे या अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठी उत्सुकत्ता लागून राहिलेली आहे. तिने आपल्या अभिनयाचा जलवा प्रेक्षकांना दाखविलेला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.