मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. शाळांना अधिकृत वेबसाईटवर लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करून विद्यार्थ्यांच्यावतीने प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आपले हॉलतिकीट शाळा अधिकाऱ्यांकडून घ्यावे लागतील. अधिकृत वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान घेतली जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर हॉल तिकीट घेऊन जाणे आवश्यक आहे. कारण त्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.