नेवासा – नेवासा शहरातील नगरपंचायत चौक येथे संत रोहीदास महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी ह.भ.प. दत्तात्रयजी महाराज व्यवहारे व भाजपा नेते मनोजआण्णा पारखे यांच्या हस्ते संत रोहीदासांचे प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव निरंजन डहाळे सुधाकर शेंडे, मनसेचे रवी पिंपळे, कडु पाटील, संतोष चक्रनारायण, जालिंदर शेंडे, नानासाहेब शेंडे, भारत शेंडे, सुशांत पारखे, निलेश शेंडे, महेश पारखे, संतोष चांदणे, रविंद्र शेंडे, योगेश साळवे, विठ्ठल मैंदाड, गणेश लोखंडे, ऋषिकेश संगपाळ, नाना संगपाळ, गणेश व्यवहारे, एकनाथ शेंडे आदी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.