नेवासा – प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती प्रवरासंगम यांच्या वतीने शिव प्रतिमा पुजन करण्यात आले. या प्रसंगी गावच्या सरपंच अर्चनाताई सुडके, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कदम , राजेंद्र आघाडे, सनीशेठ ललवाणी, प्रविण शिर्के,दिपक पिंगळे, राजेंद्र देवरे , गजानन गवारे,विशाल पांडव आदी उपस्थित होते. शिवजन्मोत्सव समिती प्रवरासंगमचे अरुण पवार,अमित सावंत,अक्षय शिंदे,सागर परभणे,मयुर म्हस्के,मंगेश बोरुडे, केतन देवरे,राहुल सुडके,पप्पू जाधव,आबा कमानदार,अजय कदम,भैय्या मुळे, संतोष शिंदे आदी सदस्य होते. शिवजन्मोत्सव निमित्त जगदंब प्रतिष्ठान प्रवरासंगम यांच्या वतीने श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले .


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.