Walmik Karad: तीन तास CID कडून चौकशी, वाल्मिक कराड पुन्हा बीडच्या दिशेने, पुढची कार्यवाही कशी?
Walmik Karad CID Interrogate: वाल्मिकच्या नावावर पवनचक्की प्रकरणातल्या खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद आहे. त्याचवेळी त्याच्यावर देशमुख हत्या प्रकरणाचेही थेट…