ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Police

अंबड पोलिस(Police) ठाण्यात स्वतःच्या कॅबीन मध्ये मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक अशोक नजन ( वय ४० ) यांनी स्वतःच्या पिस्तूल मधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे.

अंबड पोलिस ठाण्यातच स्वतःच्या कॅबीन मध्ये मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक अशोक नजन ( वय ४० ) यांनी स्वतःच्या पिस्तूल मधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे नाशिक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस(Police) निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याचे अधिकृत कारण समजले नसले तरी कौटुंबिक तणावातून हे पाऊल उचलले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे .

नजन हे सकाळी घरून कार्यालयात आले होते .बराच वेळ उलटून गेल्यानंतर देखील ते केबिनच्या बाहेर आले नाहीत म्हणून सहकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ही दुर्दैवी घटना लक्षात आली.यामुळे नाशिक पोलीस दलात (Nashik Police) मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडताच पोलिसांची मोठी धावपळ उडाली आहे.

newasa news online
Police

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Police
Police

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Police
Share the Post:
error: Content is protected !!