ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime News

Ahmednagar Crime News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. आई वडीलांना मारण्याची धमकी देत कॉलेज तरूणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.(Crime News)

Ahmednagar Crime News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. आई वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत कॉलेज तरूणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने आधी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एका तरूणाविरूद्ध अपहरणासह अत्याचाराचा व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.(Ahmednagar Crime News)

Crime News

शुभम राजेंद्र सत्रे, रा. देवळाली प्रवरा असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मी बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. शनिवार दि.२० जानेवारी रोजी सकाळी ११ वा. मी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी होते. तेथे आरोपी शुभम अत्रे आला. त्याने माझे तुझ्यावर प्रेम असून आपण पळून जाऊन लग्न करू असे सांगितले. शुभम राजेंद्र सत्रे, रा. देवळाली प्रवरा असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मी बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. शनिवार दि.२० जानेवारी रोजी सकाळी ११ वा. मी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी होते. तेव्हा तिथे आरोपी शुभम अत्रे आला व त्याने माझे तुझ्यावर प्रेम असून आपण पळून जाऊन लग्न करू असे सांगितले.(Crime News)

त्यानंतर त्याने मला गुहा येथील एका हॉटेलात नेले, तेथे त्याने मला माझ्या आई-वडीलांना मारून टाकीन, अशी धमकी देवून जबरदस्तीने अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर त्याने अहमदनगर येथे नेले. त्यानंतर त्याने चारचाकी वाहनातून अहमदनगर ते बीड रस्त्यावर असलेल्या एका गावात तो घेऊन गेला. तेथे त्याने मला एका रूममध्ये ठेवलेले होते. रविवार दि.२१ जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजता आरोपीचे चुलत आजाबा आले. त्यांना पाहून आरोपीने त्याठिकाणारून पळ काढला. नंतर त्या आजोबांनी घरी आणून सोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News
Share the Post:
error: Content is protected !!