ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर असलेल्या हौदामध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

Ahmednagar News : खेळता खेळता अंगातील पाण्याच्या हौदात पडून एका 4 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात रविवारी (4 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास घडली. समर शेख असं मृत मुलाचे नाव आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय.

या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरातील (Ahmednagar News ) मुकुंदनगर परिसरात शेख कुटुंबीय राहतात. सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा 4 वर्षीय मुलगा समर शेख हा अंगात खेळत होता. दरम्यान, खेळता खेळता तो पाण्याचा हौदाजवळ गेला.

हौदावर झाकण ठेवण्यात आले होते. याच झाकणावर समर शेख हा उभा राहिला. मात्र, झाकण कुचकामी असल्याने समर हा हौदात पडला. पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही समर हा कुठे दिसत नसल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध घेतली.

Ahmednagar News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Ahmednagar News
Ahmednagar News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Ahmednagar News