ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Accident

Accident News : नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कांकाडी गावाजवळ देगलूर येथुन रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या रुग्णवाहिकेत पाच जण हाेते. हे सर्वजण जखमी झाले. नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी वाहनाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.(Accident)

Accident News : नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कांकाडी गावाजवळ देगलूर येथुन रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यु झाला तर चार जण जखमी झाले आहेत. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी नांदेड शासकीय रुग्णालय विष्णुपरी येथे रुग्णांना घेऊन येणाऱ्या भरधाव वेगातील रुग्णवाहिकेचे समोरील टायर फुटला. यामुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या खाली जाऊन पालटली. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. (Maharashtra News)

या रुग्णवाहिकेत पाच जण हाेते. हे सर्वजण जखमी झाले. नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी वाहनाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेतील एका जखमीचा मृत्यू झाला. अन्य चाैघा जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Accident

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Accident
Accident

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Accident
Share the Post:
error: Content is protected !!