Accident News : रुग्णवाहिकेचा फुटला टायर; या भीषण अपघातात, एकाचा मृत्यू, चाैघे गंभीर जखमी..

Accident News : नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कांकाडी गावाजवळ देगलूर येथुन रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या रुग्णवाहिकेत पाच जण हाेते. हे सर्वजण जखमी झाले. नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी वाहनाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.(Accident) Accident News : नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कांकाडी गावाजवळ देगलूर येथुन रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. … Continue reading Accident News : रुग्णवाहिकेचा फुटला टायर; या भीषण अपघातात, एकाचा मृत्यू, चाैघे गंभीर जखमी..