ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime News

Crime News : अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची धामधूम सुरू असताना तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील युवकाने इंस्टाग्रामवर हिंदूंच्या भावना दुखावतील व दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा आशयाची पोस्ट ठेवल्याने या भागात एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी घारगाव पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला. अब्दुल गफूर पठाण (बोटा, ता. संगमनेर) या युवकाने आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्रामवर मंगळवारी (२३ जानेवारी) दुपारी ३.३० वाजता ठेवल्याने गावात तणावाचे वातावरण होते . अमित कुलकर्णी या शेतकरी तरुणाला ही पोस्ट निदर्शनास आली. नागरिकांनी पोस्ट बघितल्याने संताप व्यक्त केला. अमित विजय कुलकर्णी (बोटा) याच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अब्दुल पठाण याच्यावर गुन्हा दाखल केला.

Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News
Share the Post:
error: Content is protected !!