Month: December 2025

बस

बिबट्याचा मुक्त संचार , विद्यार्थ्यांची व नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तातडीने बस सेवा सुरू करा.

खेडले परमानंद व शिरेगाव ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थी व शेतकऱ्यांची वाहतुकीची नियमित होत असलेली गैरसोय लक्षात घेता नेवासा पानेगाव शिरेगाव-खेडले परमानंद- मार्गे सोनई बस सेवा सुरू करण्यासंबंधीचे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन…

error: Content is protected !!