विभागीय तालुकास्तर विविध गुणदर्शन स्पर्धेत नेवासा फाटा मुकिंदपुर जि.प. कडा कॉलनी शाळेचे १०० टक्के यश
नेवासा (प्रतिनिधी) – या शैक्षणिक वर्षातील नेवासा खुर्द विभागीय तालुकास्तर विविध गुणदर्शन स्पर्धा जि. प. शाळा, नेवासा बुद्रुक येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कडा कॉलनी…

