ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis On Maratha Reservation : ओबीसी आरक्षणला कुठेही धक्का न लावता आम्ही मराठा समजला आरक्षण देणार आहोत. मनो जरांगे यांना आरक्षण पटेल की नाही माहित नाही, पण मराठा समजाला आरक्षण पटेल, मान्य होईल, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

Devendra Fadnavis On Maratha Reservation : ओबीसी आरक्षणला कुठेही धक्का न लावता आम्ही मराठा समजला आरक्षण देणार आहोत. मनो जरांगे यांना आरक्षण पटेल की नाही माहित नाही, पण मराठा समजाला आरक्षण पटेल, मान्य होईल, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केले आहे. ते लोकमतच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व विषयावर आपलं मत व्यक्त केले. उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याशिवाय अजित पवार यांच्यासोबतच्या पहाटेच्या शपथविधीवरही त्यांनी भाष्य केलेय. तसेच भविष्यात अनेक नेते भाजपमध्ये येतील, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

सध्या मराठा आंदोलन सुरु आहे, त्याला काउंटर ओबीसी आंदोलन सुरु आहे. याला पॉलिटिकल अँगलने मी पाहत नाही. प्रत्येकला जातीतून पाहायचं आहे, हे महाराष्ट्र साठी दुर्दैवी आहे. आम्ही आंदोलनाला सकारात्मक पाहत आहोत. आम्ही मराठा समजला आरक्षण देणार आहोत, ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. आरक्षण देणं हे राज्याच्या हातात आहे, केंद्र सकाराने सुद्धा सांगितलं आहे की राज्य आरक्षण देऊ शकतो. मनोज जरांगे यांना आरक्षण पटेल की नाही माहित नाही पण मराठा समजाला आरक्षण पटेल मान्य होईल. आरक्षण मिळावं यासाठी डेटा आम्ही गोळा करत आहोत, सर्वोच्च न्यायालयने आधी जो निर्णय दिला त्यानंतर आम्ही यावर काम करतोय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Devendra Fadnavis
Share the Post:
error: Content is protected !!