ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
Horoscope Today

Horoscope Today 09 January 2025 : आज गुरुवार ९ जानेवारी रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून रवियोग, साध्य योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व खूप वाढले आहे. या शुभ संयोगात मकरसह ३ राशींना फायदा होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना जनतेचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराला आरोग्याच्या संबंधित लाभ मिळतील. भविष्यात तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात. व्यवसायात अधिक नफा मिळेल. व्यवसायात तुमचे शत्रू सौदे करतील. कोणाताही व्यावसायिक करारात फसवणुकीला बळी पडू नका.

मेष – व्यवसायत बदल कराल (Horoscope Today)

आज सामाजिक आणि राजकीय कार्यात रुची वाढेल. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसाय करणारे लोक आज काही बदल करतील. राजकारणाशी संबंधित लोकांना जनतेचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराला आरोग्याच्या संबंधित लाभ मिळतील. भविष्यात तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात. व्यवसायात अधिक नफा मिळेल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडावर दूध मिश्रित पाणी अर्पण करा.

Horoscope Today

वृषभ – समस्या येतील

आज सर्व कामे काळजीपूर्वक करा. एकाचवेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. तुम्ही धैर्याने सामोरे जाल. व्यवसायात तुमचे शत्रू सौदे करतील. कोणाताही व्यावसायिक करारात फसवणुकीला बळी पडू नका.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

मिथुन – कामात फायदा

आज तुम्ही जितके कष्ट कराल तितका जास्त फायदा होईल. तुमचे मन प्रसन्न राहिल. मुलांच्या लग्नाचा विचार कराल. घरात आनंदाचे वातावरण असेल. काही वाद झाला असेल तर जोडीदाराची सोबत मिळेल. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना ऊर्जात्मक राहावे लागेल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर दूध अर्पण करा.

Horoscope Today


कर्क – पैसे जपून खर्च करा (Horoscope Today)

आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. वैयक्तिक जीवनावर अधिक पैसे खर्च करु नका. तुमचे शत्रू नाराज होतील. तुमची बुद्धिमत्ता आणि विवेकाच्या जोरावर व्यवसाय कराल. नवीन काम शोधण्यास सुरु कराल. मित्रांसोबत वेळ घालवाल. वरिष्ठांच्या सहकार्याची आवश्यकता भासेल.
आज भाग्य ७४ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरी वस्तू दान करा.

सिंह – रागावर नियंत्रण ठेवा

आज तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मिळतील. तुमची कीर्ती वाढेल. तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वादाच्या प्रसंगी रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांसोबत बोलण्यात वेळ घालवाल. पालकांसोबत बाहेर फिरायला जाल. मुलांचे आरोग्य बिघडेल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा.

कन्या – पैसे अडकतील

आज तुम्हाला विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. खर्चात वाढ होऊ शकते. इच्छा नसताना काम करावे लागेल. व्यवसायात पैसे अडकतील. सुखसोयींवर थोडे पैसे खर्च करु शकता.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या

Horoscope Today


तुळ – समस्या वाढतील.

आज तुम्हाला आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. तुमच्या समस्येत वाढ होईल. नोकरदार लोकांच्या सूचनांचे पालन केले जाईल. तुम्हाला अधिकाऱ्यांकडून बढती मिळेल. समाजाकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकते.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.(Horoscope Today)

वृश्चिक- खर्चावर नियंत्रण ठेवा

आज संध्याकाळी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे तुमचे मन उत्साही राहिल. तुमच्या दैनंदिन खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती हानिकारक ठरु शकते. कुटुंबात शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. कुटुंबातील वयोवृद्धांचा सल्ला आवश्यक राहिल. भावासोबत काही वाद असेल तर तो संपेल.
आज भाग्य ९७ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा.

धनु – पैसे गुंतवाल

आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक मेहनतीचा असेल. तुम्ही जवळच्या नातेवाईकांकडे जाल. व्यवसायात काही विशिष्ट कामाची काळजी वाटेल. आज भावाची मदत घ्यावी लागेल. जोडीदाराची कुटुंबाशी ओळख करुन द्याल. कुठेतरी पैसे गुंतवाल.
आज भाग्य ८५ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

Horoscope Today


मकर – संयम राखा

आज तुम्ही व्यवसायातील नफ्याने समाधानी व्हाल. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. घरात वाद झाला असेल तर संयम राखा.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुचे स्मरण करा.

कुंभ – कामात यश मिळेल

आजचा दिवस भविष्यातील नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांच्या मदतीने पदोन्नती मिळेल. मुलांसोबत बाहेर फिरण्याचा प्लान कराल. जोडीदारासोबत काही वाद असतील तर ते आज संपतील. आई-वडिलांच्या आशीर्वादाने कामात यश मिळेल. नोकरदार लोक नोकरीच्या शोधात असतील तर थांबावे लागेल.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिवळी वस्तू दान करा.

मीन – प्रमोशन मिळेल

आज तुम्ही दिवसभर व्यवसायात व्यस्त असाल. तुम्हाला थकवा आणि डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागेल. आज तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. प्रेम जीवन जगणाऱ्यांना सावध राहावे लागेल. तुम्हाला चिंता सतावेल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्री मंत्राचे पठण करा.

Horoscope Today
Horoscope Today

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Horoscope Today
Horoscope Today

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Horoscope Today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!