ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Viral Video

Viral Video : अनेकदा नवरा- बायकोची ही भांडणं इतकी आक्राळविक्राळ रुप घेतात की पाहणारेही चक्रावून जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video : संसार म्हणजे भांड्याला भांड लागणार. नवरा बायकोत वाद- विवाद, मतभेद, रुसवे, फुगवे आलेच. पती- पत्नीमध्ये भांडण होणे काही नवीन नाही. पण ही भांडण अगदी काही क्षणाचीच असतात. पण अनेकदा नवरा- बायकोची ही भांडणं इतकी आक्राळविक्राळ रुप घेतात की पाहणारेही चक्रावून जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमधील नवरा- बायकोची भांडणं पाहून तुम्ही डोक्याला हात लावालं.

या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरा- बायकोची तुफान मारामारी सुरू असल्याचे दिसत आहे. धक्कादायक म्हणजे ही भांडणे इतकी वाढतात की रस्त्यावरुन थेट गरटापर्यंत पोहोचतात. गटरामध्ये पडूनही दोघेही भांडत असल्याचे दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, नवरा बायको रस्त्यावर भांडताना दिसत आहेत. त्यांची ही भांडणे थेट मारामारीपर्यंत पोहोचतात अन् दोघेही एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारायला सुरूवात करतात. रस्त्यावर सुरू झालेली ही भांडणे गटरापर्यंत पोहोचतात. नवरा- बायको दोघेही भांडता भांडता गटरात पडले पण तिथेही त्यांची भांडणे काही थांबत नाहीत.

दरम्यान, @gharkekalesh नावाच्या पेजने हा व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आत्तापर्यंत अशी तुफान भांडणं पाहिली नाहीत, अशाही मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत.

Viral Video

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Viral Video
Viral Video

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Viral Video

Share the Post:
error: Content is protected !!