ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Lok sabha

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घोषणा केली

Lok sabha Election 2024 :  लोकसभा निवडणुका 2024 मध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या टप्यात निवडणुका होणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी होणार महाराष्ट्रात मतदान महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहे. (Lok sabha Election 2024)

पहिला टप्पा – 19 एप्रिल
दुसरा टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे 
चौथा टप्पा – 13 मे  
पाचवा टप्पा – 20 मे

पहिला टप्पा  : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  (विदर्भातील 5)

दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8) 

तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11 )

चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड  (एकूण मतदारसंघ – 11 )

पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )

Lok sabha

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Lok sabha
Lok sabha

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Lok sabha
Share the Post:
error: Content is protected !!