ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Manoj jarange

Manoj Jarange : मराठा समाजाला आणि मला गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. फडणवीसांच्या अशा वागण्याने मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम होईल”, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील दिवसेंदिवस आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मराठा समाजाला आणि मला गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. फडणवीसांच्या अशा वागण्याने मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम होईल”, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “एसआयटीच्या माध्यमातून डॉक्टरांच्या चौकशा करणे. देवेंद्र फडणवीसांच्या अशा वागण्याने मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. मी जबाबदारीने बोलतो. माझ्यावर हे लोक इतके जळतात का, असा सवाल उपस्थित करत जरांगे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.”

Manoj Jarange

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Manoj Jarange
Manoj Jarange

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Manoj Jarange
Share the Post:
error: Content is protected !!