ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange

Manoj Jarange : प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या निवडणूक लढवण्याच्या ऑफरवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकासआघाडीला काही प्रस्ताव दिले. या प्रस्तावामध्ये मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून इंडिपेंन्टंड कॅन्डिटेट म्हणून उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने केलेल्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘प्रकाश आंबेडकर खरा माणूस, त्यांनी बोलले तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यावर आताच बोललं पाहिजे असं नाही. माझा मालक माझा समाज आहे. आमचा अजेंडा राजकारण नाही. प्रकाश आंबेडकर आधीपासून आमच्यासोबत आहेत, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता, ते खरे माणूस आहेत, त्यांची मराठा समाजात क्रेझ आहे, ते ग्रेट आहेत, पण सध्या आमचा फोकस फक्त आरक्षणावर आहे,’ असं म्हणत जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रस्तावाला नकार दिला आहे.

Manoj Jarange

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Manoj Jarange
Manoj Jarange

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Manoj Jarange
Share the Post:
error: Content is protected !!