ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Maratha Reservation

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय.. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय.. 

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी. राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अंमलबजावणीला सुरुवात झालीय.. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र (Gazette) जारी करण्यात आलंय.. त्यामुळे आता राज्यात मराठा आरक्षण लागू झालंय… विधीमंडळाने मराठा आरक्षण एकमताने मंजूर केलं होतं.. SEBC या गटामध्ये मराठा आरक्षण देण्यात आलंय… या कायद्यानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10टक्के आरक्षण लागू करण्यात आलंय..  हे आरक्षण राज्यातल्या सर्व सरकारी नोक-यांनी आणि शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी लागू असेल.. 

Maratha Reservation

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Maratha Reservation
Maratha Reservation

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Maratha Reservation
Share the Post:
error: Content is protected !!