ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Online Fraud

नेवासा फाटा येथे परप्रांतीय व्यावसायिकाला मोबाईलवर आलेला ओटीपी विचारुन बँक खात्यातून ३८ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली.(Online Fraud)

नेवासा | Online Fraud – नेवासा फाटा येथे परप्रांतीय व्यावसायिकाला मोबाईलवर आलेला ओटीपी विचारुन बँक खात्यातून ३८ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, ‘तुम्हारा पार्सल आया है, हम तुम्हारे घर पार्सल देणे आयें है, आपके मोबाईल पर आया हुआ ओटीपी बोलो ?’ असे हिंदी भाषेत बोलणाऱ्या एका अज्ञात ठकबाजी करणाऱ्या व्यक्तीने नेवासा फाटा येथे व्यवसाय करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मोबाईलवर आलेला सदेश (ओटीपी) त्यांने सांगताच त्याच्या बँक खात्यातून ३८ हजार १७८ रुपयाला गंडा घातल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नेवासा फाटा येथे घडली. (Online Fraud)

नेवासा फाटा येथे लहान मुले व महिलांचे कपडे विकणारा फेरीवाला मानसिंग अजबसिंग बंजारा (रा. जेतपूर फ़फुंद जि. ओराई) हल्ली रा. नेवासा फाटा या उत्तरप्रदेशचा रहिवासी असलेल्या परप्रांतीयाची नेवासा फाटा येथे ऑनलाईन बँक खात्यातील रक्कम ओटीपीच्या सहाय्याने हडप केल्याची घटना घड़ली. याबाबत मानसिंग बंजारा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना सांगितला असता श्री. जाधव यांनी तातडीने नगरच्या सायबर क्रॉईमला घडल्या प्रकाराची माहिती देऊन तपास करण्याची सूचना केली.(Online Fraud)

newasa news online
Online Fraud

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Online Fraud
Online Fraud

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Online Fraud
Share the Post:
error: Content is protected !!