नेवासा – स्व.रामभाऊ सूर्यभान पा.काळे यांच्या १२व्या पुण्यस्मरणानिमीत्त भव्य कुस्त्यांचे जंगी स्पर्धा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील व युवानेते महेशराजे काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी मच्छिंद्र म्हस्के पाटील, नामदेवअण्णा घोडेचोर,भारत काळे, विश्वस्त अण्णासाहेब घाडगे, विश्वस्त दादा पाटील घाडगे,मालोजीराव गटकळ, शिवाजी घोडेचोर,गोरक्षपाटील घोडेचोर,बबन मस्के अरविंद घाडगे, तुळशीराम काळे, मुरलीधर काळे,बाबुराव काळेपाटील,जनार्दन गटकळ,तेलकुडगाव सोसायटीचे पाटील भाऊसाहेब,कुकाणा येथील चंपालाल बोरा,

पत्रकार गणेश घाडगे,पत्रकार इन्नुस पठाण,चेअरमन काकासाहेब काळे,प्राचार्य सोपान काळे ,प्रशासक मनीषा राऊत,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे,दत्तात्रय वांडेकर,भाऊ घाडगे,प्राचार्य सचिन कर्डिले,नामदेव ताके,बाळासाहेब काळे,सरपंच कपूरचंद कर्डिले,अनिल कर्डिले,सुरेश घोडेचोर, कानडे सर,काकासाहेब घोडेचोर,शंकर घोडेचोर,बाबासाहेब घोडेचोर,म्हातारदेव काळे,जळगावचे सरपंच अनंता उकिरडे ॲड.रणजित घोडेचोर, रमेश गरड, भीमाशंकर वरखडे सरपंच देवगड, काकासाहेब काळे पाटील,राहुलशेठ जावळे,भारत गरड कुकाणा,पोपट काळे, विकास काळे,बापू गटकळ सुरेश काळे,गोवर्धन काळे, चंद्रकांत गटकळ,दिगंबर काळे,महेश घोडेचोर,स्वप्निल काळे,रामेश्वर भोसले,गोकुळ गटकळ, शैलेश काळे,युवराज काळे,तुषार काळे, अरुण काळे,संदीप गायकवाड,अभिजीत काळे तेजस काळे ,गोवर्धन काळे, रामेश्वर भोसले,पत्रकार समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी गुलाबराव बर्डे राहुरी,आदम शेख करमाळा,बाबा आंधळे कडा-आष्टी व राज्यभरातील कुस्ती क्षेत्रातील नामांकित आजी-माजी मल्ल उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच संभाजीराव निकाळजे,महादेव काकडे आदींनी काम पाहिले. स्पर्धेसाठी उत्कृष्ट निवेदन अशोक गाडे व आकाश मिसाळ यांनी केले.के.एस साऊंड सिस्टिम चे कृष्णा शिंदे यांनी डीजेच्या गाण्यातून तसेच हलगीच्या माध्यमातून पहिलवांनाना प्रोत्साहन दिले गेले.
राज्यभरातील कुस्ती क्षेत्रातील नामवंत महिला कुस्तीगिरांनीही आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली.
ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी युवा नेते महेशराजे काळे व मित्रमंडळ तेलकूडगाव तसेच त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल तेलकूडगावच्या प्रशासक, प्राचार्य,कर्मचारी तसेच सेवकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.युवानेते महेशराजे काळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.