गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दि. ३० व ३१ रोजी सोनई घोडेगाव रोडवरील आंबेडकर चौकात मद्य प्राशन करून औजीबाबा गंगाधर लोखंडे वय. ३४ रा. बालाजी देडगाव व रविंद्र जगन्नाथ मोरे वय. २३ रा. सोनई हे मद्य धुंद अवस्थेत येथील चौकात मोटार सायकल चालवत आरडाओरडा करुन सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी पोलीस काॅस्टेबल रामदास तमनर व यांचे फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. ५२३/२०२४ व ५२५/२०४ मोटार अधिनियम १९८८ चे कलम १८५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०,११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. एच तमनर हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.