नेवासा – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या ‘यशोरंग कलाविष्कार सोहळा २०२५’ चा शुभारंभ क्रीडा स्पर्धांच्या उदघाट्नने झाला. सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख व उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून सोहळ्याचा शुभारंभ प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांच्या हस्ते, उपप्राचार्य डॉ. अरुण घनवट, उपप्राचार्य राधा मोटे, ज्ञानेश्वर पुराणे, डॉ. रवींद्र खंदारे, प्रा. सुनील गर्जे, बाबासाहेब माळी, प्रा. डॉ. बाळासाहेब जगताप, प्रा. अमोल जाधव, प्रा. देविदास साळुंके यांच्या उपस्थितीत झाला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.