ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
सुदाम ठुबे

नेवासा – नेवासा न्यायालयातील दिवाणी मधे प्रसिद्ध असणारे गोर गरीब समाजाला नेहमीच न्याय मिळवून देण्यासाठी सतत धडपड करणारे आणि अन्याया विरुद्ध सतत आवाज उठवणारे अँड सुदाम ठुबे यांना भारत सरकारचे नोटरी लायसन्स सर्टिफिकेट 7 जानेवारी रोजी प्रदान करून नोटरीपदी निवड करण्यात आली यावेळी आर पी आय उत्तर जिल्हा अधक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, तालुका अधक्ष सुशील धायजे, मुकिंदपुर नेवासा फाटा चे पोलिस पाटील आदेश साठे,

सुदाम ठुबे

गोमलवाडी चे सरपंच सुदाम आरसुळे ,बाळासाहेब कर्जुले, प्रवीण साळवे,नेवासा फाटा येथील बालरोग तज्ञ डॉ गोरे ,डॉ शरद आरसुळे, आणि नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड कल्याण पिसाळ आणि सर्व वकील संघटना, पत्रकार संघटना ,सदस्य यांनी त्यांचे विशेष कौतुक करून शुभेच्या दिल्या.

सुदाम ठुबे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सुदाम ठुबे
सुदाम ठुबे
सुदाम ठुबे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सुदाम ठुबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!