नेवासा – नेवासा तालुक्यातील ऐतिहासिक माका येथील ग्रामदैवत असलेल्या मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त, माका ग्रामपंचाय तीचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हा. चेअर मन तसेच सर्वसंचालक व सभासदमंडळी, तसेच ग्रामस्थांच्या वतीने भव्य यात्रामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामहोत्सवाची सुरुवात दि. 12/1/2025 रोजी खास महिलांच्या कार्यक्रमाने होणार आहे. यामध्ये काळा पहाड संचालित खेळ पैठणीचा हा कार्यक्रम असुन, महिलांच्या खेळासाठी यात्रेसंबधी विषेश महत्व देवुन, आयोज न केले असुन, यात प्रथम बक्षीस सोन्याची नथ, द्वितीय ब क्षीस कुलर, तृतीय बक्षीस मिक्सर, तसेच उत्तेजनार्थ 21 महिलांना येवला पैठणी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

त्यानंतर महिलांसाठी स्वभोजनाची व्यवस्था केली आहे.त्यानंतर दिनांक 13/11/2025 रोजी सकाळी गंगेचे पाणी घेऊन येणाऱ्या कावडीची भव्य मिरवणूक तसेच सायंका ळी मंकावती मातेच्या छबीना मिरवणूक आणि रात्री तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा बहुरंगी लोकनाट्य त माशा अशा भरगच्च कार्यक्रमांमुळे विषेश लक्ष वेधले जाणार आहे. या यात्रा महोत्सवाबाबत प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य असे राज्यासहं देशातील नामांकित मुललांचा कुस्तीचा हंगा मा असुन, यामध्ये प्रामुख्याने एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या , राजस्थानच्या पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या नयना कनवाल जगातील पदक विजेत्या व हरियाणा येथील तहसीलदार पदावर कार्यरत असणारे पै. दिव्या कक्रान तसेच महान भारत केसरी व 105 गदांचा मानकरी पै.माऊली जमदाडे यांच्यासह जगातील तसेच देश पातळीवरील नामांकित पैलवान या स्पर्धेत सहभागी होणार असुन, मानाच्या कुस्तीच्या विजेत्या मल्लांना चांदीची गदा तसेच याबाबत प्रथम बक्षीस एक लाख 51 हजार रुपये व गदा, द्वितीय बक्षीस एक लाख 11 हजार रुपये व गदा तर, तृतीय सत्तरहजार रुपये व गदा तसे च इतर लाखो रुपयांची बक्षीस दिली जाणार आहेत.

तरी यासंदर्भात सर्वच क्षेत्रातील संबधितांनी, परिसरातील सर्व भाविकांनी तसेच कुस्तीप्रेमींनी महोत्सवात सहभागी हो ऊन आनंद घ्यावा अशी विनंती कमिटीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा चेअरमन, व्हा. चेअरमन संचालक, सभा सद मंडळी व ग्रामस्थां कडुन करण्यात आली आहे. यासंबंधी यात्राकमिटीचे आयोजन गावातील सरपंच विज याताई पटेकर, उपसरपंच अनिलराव घुले तसेच श्री. अमोल पालवे, ज्ञानदेव पागिरे, बबन भुजबळ सुनील शिंदे, गोकु ळ भीमराज लोंढे, सोपान घुले, भाऊसाहेब शिरसाट, तसे च संजय गाडे चेअरमन विविध विकास सेवा सह. सोसाय टीचे चेअरमन संजय गाडे, व्हा. बाळासाहेब बानगुडे त्याच बरोबर संचालक सुरेश तवार, श्रीधर लोंढे, मल्हारी आखा डे, जबाजी पांढरे, डॉ. रघुनाथ रघुनाथ पागिरे, आबासाहेब पालवे,

बाबासाहेब कोकाटे, त्रिंबक दारकुंडे, सुभाष घुले त सेच श्री कडूचंद कोकाटे गुरुजी, अशोकराव वाघमोडे पो लीस पाटील, मुरलीधर रुपनर, गोकुळ लोंढे शिवसेनातालु का संघटक, ज्ञानदेव सानप सर, संजय आखाडे, मच्छिंद्र लोंढे, डॉ. बाळासाहेब शिंदे, संजय खेडकर, दिगंबर शिंदे, सं जय भानगुडे, देविदास धनवटे, जनार्दन धनवटे, रामभाऊ बाचकर, शंकर गुलगे, दीपक आखाडे, शहादेव लोंढे तसेच समस्त ग्रामस्थ माका यांच्या विशेष सहकार्यातुन यात्रा महोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.