नेवासा – एलिमेंटरी या परीक्षेत ए ग्रेड मध्ये आलेल्या मुली
१ आदिती जाधव
२ आदिती मापारी
3 अक्षरा अकोलकर
४ अमृता सकुंडे
५ अनुष्का जपे
६ गौरी देवरे
७ गायत्री आहेर
८ राणी दे
९ समिक्षा शिरकुले
१० संजना गोंजारी
११ संस्कृती मोरे

१२ श्रद्धा वाघडकर
१३ श्रावणी शिरसाठ
१४ सिद्धी परदेशी
१५ सृष्टी शूळ
१६ तहुरा शेख
१७ वैष्णवी पेचे
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत ए ग्रेड मिळालेल्या मुली
१ आलवणे उत्कर्षा
२ चांडोले आदिती
3 कोरेकर दिव्या

४ मापारी मंजिरी
५ सराफ स्वरा
६ शिंदे श्रावणी
७ वाखुरे श्रावणी
८ यादव प्रणिती
या सर्व विद्यार्थिनींना कलाशिक्षक सुर्यभान उघडे व सुजाता गोरे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच विद्यालयाच्या प्राचार्या स्मिताताई पानसरे पर्यवेक्षिका दिघे मॅडम सर्व शिक्षिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.