नेवासा – महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानदेव कळमकर तर नेवासा तालुका अध्यक्ष पदी रमेश डोळे पाटील यांची निवड करण्यात आली आज महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब पाटील शिंदे व महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य कारणी सदस्य अँड.सयाराम बानकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शेतकरी सभागृह अहिल्यानगर येथे अहिल्यानगर जिल्हयाची बैठक पार पडली.

यावेळी त्यांची निवड सर्वांनुमते ज्ञानदेव कळमकर यांची अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष तर रमेश डोळे नेवासा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी अहिल्यानगरचे चंद्रकांत खजिनदार, दिलीप गायकवाड, संजय दहिफळे, प्रसाद गायकवाड, संजय वाकचौरे, विठठल चांगुलपाई, आदिनाथ मते, रामदास जाधव, अरुण होले, संजय काळोखे, दिलीप फंड, भगवान कदम, संतोष जाधव, संतोष खराड, जयसिंग काळे, अंबादास देवकर, रमेश रासकर, किसन पारधे आदी सह अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस पाटील मोठया संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.