नेवासा – तालुक्यातील गोमळवाडी गावातील आवघ्या 20 वर्षाचा राहुल रामदास तमनर हा तरुण ज्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिवसाला 5 ते 6 हजार रुपये कमवत आहे ते ही कमी कालावधीत त्याने आत्तापर्यंत लाखो रुपये कमवले आता ही कुठल्याही प्रकारची अतिशोक्ती नाही किंवा अफवा नाही सुरवाती पासून म्हणजे 11वी 12 वीत असताना मोबाइल मिळाला कमी वयात मोबाइल मिळाला म्हणून त्याचे लक्ष पूर्ण फोन मध्येच…

कित्येकदा घरचांचे बोलेने खाल्ले मोबाईल चां वापर जास्त करत आहे म्हणून पोरगं वायला जाणार नाही ना पण पठ्याने वायाला न जाता सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रमोशन करून तसेच ऑनलाईन मार्केटिंग करून आज लाखो रुपये कमवत आहे.खरंतर हे काम करण सर्वांच जमते अस नाही तरी पण त्याने आत्तापर्यंत जवळ जवळ ४० ते ५० मुलांना ऑनलाईन पद्धतीने मार्केटींग कशी करावी आणि पैसा कसा कमवायाचा याचे प्रशिक्षण देत आहे.आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात मोबाईल सर्वांकड़े, आहे पण त्यांचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा हे आपल्या हातात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.