ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

स्नेहसंमेलन

स्नेहसंमेलन सारख्या कार्यक्रम मधून मुलांच्या कला गुणांना वाव मिळतो – पो.नि. धनंजय जाधव

बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील त्रिमूर्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी सायंकाळी 4वा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात विद्यालयचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था उपाध्यक्षा आड. स्नेहल चव्हाण पाटील, नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, बाल संन्यासी विश्वनाथगिरी महाराज, होते यावेळी विद्यालयात असणाऱ्या अनेक विद्यार्थी यांनी या वेळी भाग घेत कला सादर केली तसेच नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य एस आर जावळे, मुख्याध्यापिका एस आर झिंजूर्डे, शिक्षक काळे एस आर, जगताप ए टी, आर आर दिवे, ए आर बहिरट, येळे जी पी, चाबुकस्वार एस एम, साबळे यू एम,,आव्हाळे एस एस, तुवर व्ही डी, गारुळे एल एन, शिंदे के व्ही, कुलभैय्या आर एल, गारुळे एस यू, कौटे व्ही व्ही, साळवे एन के, नाणेकर व्ही डी, त्रिभुवन एस टी, पटारे ए पी, गोसावी डी एस, कोरडे आर एस, गवारे जी पी, जुमान शेख,

उरणकर एस एस, सरोदे एम एस, कौठाळे एन. एस, कांबळे एस डी, छल्लारे जे के तसेच ,गावातील सरपंच, उप सरपंच, चेअरमन, व्हा चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, केंद्र प्रमुख दौलत तुवर, केंद्र प्रमुख काशीद सर, तसेच पालक, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी संपन्न झाल्यावर सर्वांचे आभार प्राचार्य एस आर जावळे यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक श्री गाडे ए. डी यांनी केले.

स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्नेहसंमेलन
Share the Post:
error: Content is protected !!