ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शाळा

नेवासा – पंचायत समिती आयोजित तालुकास्तरीय लहान गट सांस्कृतिक स्पर्धा सन २०२३-२४ श्रीराम हायस्कूल भानसहिवरे ता.नेवासा येथे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत एकूण १७ शाळांनी सहभाग घेतला होता.या तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मक्तापूर शाळेने तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला.त्यामुळे सर्वत्र मक्तापूर शाळेचे कौतुक होत आहे.

गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड,भानसहिवरे केंद्राचे केंद्रप्रमुख एस.बी.सोनवणे,आदर्श शिक्षक डॉ.रेवणनाथ पवार यांचे मार्गदर्शन मिळाले.सभापती रावसाहेब कांगुणे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश झगरे,अनिल लहारे, बाजार समिती संचालक भरत काळे, मनोज झगरे,आजिनाथ झगरे व मक्तापुर ग्रामपंचायतच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे,मुख्याध्यापक सुभाष चव्हाण व शिक्षिका चंद्रलेखा जगदाळे तसेच सर्व पालकांचे अभिनंदन करण्यात आले.

newasa news online
शाळा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शाळा
शाळा
शाळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शाळा
Share the Post:
error: Content is protected !!