ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

उपजिल्हाधिकारी

शेवगाव – तालुक्यातील मजले शहर येथील शेतकरी कुटुंबातील युवक तसेच मजले शहरचे मा. सरपंच विक्रमराव लोंढे यांचे चिरंजीव अविनाश विक्रमराव लोंढे हे लोकसेवा आयोगा मार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून 25 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मजले शहर तर 10 वी पर्यंत शिक्षण शहर टाकळी येथे मराठी माध्यमातून झाले.

त्यानंतर त्यांनी पुणे येथे डी. वाय.पाटील कॉलेज मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली नंतर स्पर्धा परिक्षेकडे वळले. सुरुवातीला अत्यंत थोड्या फरकाने यशाने त्यांना हुलकावणी दिली मात्र डगमगून न जाता त्यांनी मित्र, नातेवाईक यांच्या पाठिंब्यावर आपले प्रयत्न सुरू ठेवले व उपजिल्हाधिकारी पद मिळविले त्यांच्या या यशामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

newasa news online
उपजिल्हाधिकारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपजिल्हाधिकारी
उपजिल्हाधिकारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपजिल्हाधिकारी
Share the Post:
error: Content is protected !!