ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बैलगाडा

नेवासा – युवासेना जिल्हाप्रमुख अँड. निरज नांगरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 31/1/2024 रोजी सकाळी 9ते सायं 5 या वेळेत हाॅटेल दत्त दिगंबर समोर देवगड फाटा येथे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे यावेळी मा.ना.अंबादास दानवे विरोधी पक्षनेते,माजी मंत्री आ.शंकरराव गडाख, मा.खा
भाऊसाहेब वाकचौरे हे ऊपस्थित राहणार असून सदर शर्यतीसाठी प्रथम बक्षीस- हिरोहोंडा शाईन,

व्दितीय बक्षीस ईलेक्ट्रिक स्कुटी,तृतीय बक्षीस 55ईंची LED, चतुर्थ बक्षीस -21000/-,पाचवे बक्षीस-15000/-,सहावे बक्षीस-11000/-,सातवे बक्षीस-7000/- व गटपास साठी सायकल अशी भव्य बक्षीस ठेवण्यात आली आहेत तरी सदर शर्यतीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बैलगाडा संघटना नेवासा तालुका व सुरजभाऊ नांगरे मित्र मंडळ यांचे वतीने करण्यात आले आहे.

newasa news online
बैलगाडा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बैलगाडा
बैलगाडा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बैलगाडा
Share the Post:
error: Content is protected !!