ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दिल है हिंदुस्थानी

नेवासा – ज्ञान फाऊंडेशन यांच्या विशेष सहकार्याने व मुक्ताई महिला मंचच्या वतीने मुक्ताई जत्रा च्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाचे  औचित्य साधून आयोजित “दिल है हिंदुस्थानी”या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला नेवासा येथे  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी झालेल्या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे उदघाटन सौ.जयश्रीताई गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.

मुक्ताई जत्राच्या व मुक्ताई महिला मंचच्या मार्गदर्शक सौ.शर्मिला शिंदे,मुक्ताई महिला मंचच्या सदस्या सौ.कावेरी मापारी,सौ.जयश्रीताई शिंदे,सौ.अर्चना कुंभकर्ण,सौ. मनिषा पोतदार यांच्या हस्ते महिला अतिथींचा सन्मान तर इतर मान्यवरांचा सन्मान अँड.बाळासाहेब शिंदे,ड्रॉ. शंकरराव शिंदे,महेश मापारी,सागर गंधारे,महेश देवढे, देविदास साळुंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रम प्रसंगी गायिका रोहिणी देवरे,पल्लवी खरात,पूनम कदम,गायक नितीन निंबाळकर,राजू कुलकर्णी,सतीश आंबेडकर,

समीर शेख यांनी देशभक्तीपर गीते गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.तर अँडविन पेरेपाडम,निलेश सोज्वळ,सनी गायकवाड,अमित साळवे,महेश काळे यांनी विविध वाद्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट संगीत साथ दिली,रियाज पठाण यांनी यावेळी झालेल्या देशभक्तीपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.यावेळी महिलांची उपस्थिती मोठी होती.

दिल है हिंदुस्थानी
दिल है हिंदुस्थानी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दिल है हिंदुस्थानी
दिल है हिंदुस्थानी
दिल है हिंदुस्थानी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दिल है हिंदुस्थानी
Share the Post:
error: Content is protected !!