ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ध्वजारोहण

नेवासा –प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नेवासे येथील होमगार्ड कार्यालयाच्या प्रांगणात देवगड संस्थानचे
उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्र ध्वज तिरंग्यास मानवंदना देण्यात आली.समाजाच्या उद्धारासाठी संत जसे कार्य करतात तसेच कार्य समाजाच्या भल्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहाण्यासाठी पोलीस व होमगार्ड दल करत असतात त्यांचे हे  कार्य संतांप्रमाणेच मोठे असल्याचे प्रतिपादन स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव,देवगडचे संत सेवक बाळू महाराज कानडे,अँड.मयूर वाखुरे,अँड.सौ.सोनल वाखुरे- पाटील, बाळासाहेब केदारे,विठ्ठलराव उंदरे,रितेश कराळे, अशोक डहाळे, राजेंद्र मापारी, राजेंद्र पोतदार, प्रदीप राजगिरे, भरत उदावंत ,रावसाहेब मगर, , श्रीकांत ससे, अशोक टेमकर ,दिलीप गायकवाड ,अल्ताफ शेख आदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले तर मोहन गायकवाड यांनी आभार मानले.

newasa news online
ध्वजारोहण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ध्वजारोहण
ध्वजारोहण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ध्वजारोहण
Share the Post:
error: Content is protected !!