ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

CA

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील अमरीश वैभव कुलकर्णी याने नुकतेच नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या CA परीक्षेत यश संपादन केले. त्यामुळे पाचेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच वामनराव तुवर, उपसरपंच ज्ञानदेव आढाव, मा. पोलीस पाटील दत्तात्रय पाटील, शेतकरी संघटनेचे हरिभाऊ तुवर, सोसायटीचे मा. उपाध्यक्ष जालिंदर विधाटे, मा. संचालक गंगाधर मतकर, अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मतकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब उंडे, पाचेगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार, धर्माभाऊ बर्डे आदी मान्यवरांनी त्याचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. पाचेगाव येथील व सध्या नेवासा महावितरण विभागात कर्मचारी असणाऱ्या वैभव कुलकर्णी यांचा अमरीश मुलगा आहे.

CA
CA

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

CA
CA

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

CA
Share the Post:
error: Content is protected !!