ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वृक्षारोपण

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे कृषी महाविद्यालय सोनई येथील कृषी दुतांनी गावातील पाचेगाव न्यू इंग्लिश स्कुल या शाळेत वृक्षारोपण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला.

यावेळी माजी शिक्षक भारत सर्व सेवा संघाचे संचालक हनुमंत पाटील, भारत सर्व सेवा संघाचे सचिव प्रकाश जाधव, लोकनियुक्त सरपंच वामनराव तुवर, उपसरपंच ज्ञानदेव आढाव, मा. उपसरपंच दत्तात्रय पाटील, गहिनीनाथ सोसायटीचे अध्यक्ष भगीरथ पवार, शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार, योगेश तुवर शिक्षकवृंद व विध्यार्थी उपस्थित होते.

वृक्षारोपण

या वृक्षारोपण वेळी कृषिदूत गटप्रमुख मकरंद मांजरे, आदर्श पोले, विनायक नालवार, ऋषिराज सोनवणे, यश पाटील उपस्थित होते.

वृक्षारोपण
वृक्षारोपण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वृक्षारोपण
वृक्षारोपण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वृक्षारोपण
Share the Post:
error: Content is protected !!