ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राष्ट्रीय सेवा योजना

हंडीनिमगाव | बाळासाहेब पिसाळ – नेवासा तालुक्यातील स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान हंडीनिमगाव या ठिकाणी 27 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा महंत रमेशनांद गिरी महाराज यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या प्रसंगी ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.नवनाथ आगळे यांनी केले या प्रसंगी हंडीनिमगाव चे सरपंच आघाव,ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव, बाळासाहेब पिसाळ, अनिल वरे संकेत वाघमारे उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजना विषयी व याचा विद्यार्थी जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी ऍड कल्याणराव पिसाळ (नेवासा तालुका वकिल संघ अध्यक्ष) श्री बाळासाहेब पाटील साळुंके(ह.वि.कार्यकारी सोसायटी अध्यक्ष) बाळासाहेब पिसाळ यांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण महंत रमेशनंदगिरी महाराज यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश गारुळे यांनी केले व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अरुण घनवट यांनी केले.

येणाऱ्या 7 दिवसीय कार्यक्रमात होणारे विविध व्याख्यान व करणार असलेले श्रमदान यांची माहिती देण्यात आले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ कार्तिकी नांगरे, गोविंद गवळी आणि ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले.

राष्ट्रीय सेवा योजना

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राष्ट्रीय सेवा योजना
राष्ट्रीय सेवा योजना

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राष्ट्रीय सेवा योजना
Share the Post:
error: Content is protected !!