ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सुलतानपूर

शेवगाव – सुलतानपूर बुद्रुक येथील जि.प.प्रा शाळेत १ली ते ७वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या १९५ मुला मुलींना S – 4 ट्रेडिंग ग्रुप तर्फे श्रीकांत बाळासाहेब पवार , सुयोग नंदराम वाघ,सागर कल्याण खाटीक, सुदाम काकासाहेब पवार यांनी ४०,००० रू किंमतीच्या १९५ स्कूल बॅग विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून वाटप केल्या तर योगेश दत्तात्रय जगदाळे यांनी १ ली ते ७ वी पर्यंत 30000 रु किंमतीच्या १९५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी६/७ अशा १४०० वह्यांचे वाटप केले. तर डॉ नारायण मुरलीधर पवार यांनी 3000 रू किंमतीचे १९५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ पेन पेन्सिल शॉपनर खुडरबर देण्यात आले गणेश लहानु घुणे यांनी 3000 रू किमतीचे 300 बिस्किट पुडे विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून दिले.

याप्रसंगी प्रा. कल्याण जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ग्रामस्थांनी आपली रक्कम शाळेसारख्या ज्ञानमंदिरा साठीच खर्च करावी त्यातून निश्चितच अधिकारी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सेवा सोसायटीचे चेअरमन व्हा चेअरमन कामगार पोलिस पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सातपुते मॅडम सर्वशिक्षक शिक्षिका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बक्षिसदात्यांचे शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.

सुलतानपूर
सुलतानपूर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सुलतानपूर
सुलतानपूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सुलतानपूर
Share the Post:
error: Content is protected !!