ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अकॅडमी

गणेशवाडी – जानेवारी रोजी रोजी राहुरी या ठिकाणी ओपन किकबॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धेमध्ये किड्स किंग्डम अकॅडमी सोनई या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले त्यामध्ये १७ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले तर तीन विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावले .

त्यामध्ये प्राजक्ता घनवट ,शिवण्या तांबे ,सानिका जाधव ,जान्हवी तांबे , वेदिका तांबे, साई घोरपडे ,कृष्णा बडे ,विराज बेदमुथा , कृष्णा होंडे ,गव्हाणे यश , गव्हाणे सोहम ,विश्वजीत गडाख ,करण डफाळ , तेवर दुर्गेश ,श्रेयश मुळे ,शौर्य साळवे ,सांगळे साईराज या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले तर अनिरुद्ध टेमक , तनिष पवार ,राजवीर जाधव या तीन विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावले.

याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवून देऊन विद्यालयाचे नाव मोठे केल्याने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कीर्ती बंगव सचिन बंग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हे यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांना महादेव जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अकॅडमी
अकॅडमी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अकॅडमी
अकॅडमी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अकॅडमी
Share the Post:
error: Content is protected !!