ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिल्पा शेट्टी

सोनई – सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी रविवारी (ता.२८) शनिशिंगणापुरला भेट देऊन उदासी महाराज मठात अभिषेक केला, चौथऱ्यावर जाऊन मूर्तीला तेल अर्पण करून दर्शन घेतले. शनैश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार केला.

यावेळी विश्वस्त दीपक दरंदले, माजी विश्वस्त सयाराम बानकर उपस्थित होते. येथील दर्शनाने आत्मिक समाधान मिळत असल्याने वर्षातून एकदा दर्शनासाठी आवर्जुन येत असल्याचे सांगून शिल्पा शेट्टी यांनी पानसनाला प्रकल्प व नवीन भुयारी दर्शन खूप सुंदर निर्माण झाल्याचे सांगितले.

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिल्पा शेट्टी
Share the Post:
error: Content is protected !!