ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आरोपी

नेवासा – राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 75/ 2024 मध्ये वकील दांपत्यास कोर्टातून पळून नेऊन त्यांचा खून करून विहिरीत टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीपैकी चार आरोपी 27 जानेवारी 2024 रोजी अटक करण्यात आलेले होते.फरार पाचवा आरोपी नामे कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे, राहणार उंबरे याचे बाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना त्याच्या ठाव ठिकाण बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनचे तपास पथक व वांबोरी बीट चे पथकाने त्यास तात्काळ अटक केली.(Crime News)

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोउपनी चारुदत्त खोंडे, पोहे का पारधी, पोका अंकुश भोसले, पोका सतीश कुराडे, पोहेका विकास साळवे ,पोहेका अशोक शिंदे,पोना नागरगोजे ,पोका पाखरे, पोना बागुल असे सदरची कामगिरी केली आहे.

आरोपी
आरोपी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी
Share the Post:
error: Content is protected !!