ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वृक्षारोपण

अंमळनेर – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य राखून अंमळनेर येथील जि. प. प्राथमिक शाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण कृषि जागरुकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषि महाविद्यालय सोनईच्या कृषि कन्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सर्व शिक्षकवृंद व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कृषि महाविद्यालय, सोनईचे प्राचार्य डॉ. एच. जी. मोरे , उपप्राचार्य प्रा. एस. व्ही. बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. ए. ए. दरंदले, कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. आर. गिरी यांचे कृषि कन्यांना मार्गदर्शन लाभले.

वृक्षारोपण
वृक्षारोपण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वृक्षारोपण
वृक्षारोपण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वृक्षारोपण
Share the Post:
error: Content is protected !!