ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आरोपी

नेवासा – पोलीस स्टेशन गु.रजि.नं 09 /24 भा. द.वि.कलम 354(अ)354(ब)354(ड)1,504 506 पोक्सो कायदा कलम 8,12 प्रमाणे अजित खर्जुले यांच्या वर पीडित मुलीला तुझे व्हिडिओ व फोटो व्हायरल करेल व तू जर माझे सोबत बोलली नाहीस व संबध ठेवले नाही तर फोटो व व्हिडीओ व्हायरल करेल याच कारणावरून पीडित मुलीच्या घरी येऊन घराच्या मोकळ्या जागेतून ओढून बोळीत बळजबरीने मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले अशा आशयाची ची फिर्याद नेवासा पो.स्टे ला दाखल केली होती.

या गुन्हा मध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती यात आरोपी अजित खर्जुले याचा नेवासा जिल्हा न्यायालयात जामिन अर्ज 22/24दाखल केला होता या मध्ये आरोपीच्या वकिलांनी पीडितेचे व आरोपीचे प्रेम संबध होते असा युक्तिवाद केला व यासंबधी पुरावे दाखल केले व उच्च न्यायालयाचे न्याय निवडे दिले या सर्व बाबींचा विचार करिता न्यायाधीश देशमुख साहेबांनी युक्तिवाद ग्राह्य धरुन 24/01/2024 रोजी आरोपीचा जामीन मंजूर केला आरोपीच्या वतीने अँड. संजय अरगडे , अँड.निरज नांगरे, अँड.शेखर गोर्डे, व अँड.सतिश पवार यांनी काम पाहिले.

newasa news online
आरोपी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी
Share the Post:
error: Content is protected !!