ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वर्धापन

सोनई – नेवासा तालुक्यातसह अहमदनगर जिल्हा व जिल्ह्या बाहेरही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिध्द असलेल्या मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईचा 45 वा वर्धापन 31 जाने 2024 ते 4 फेब्रु 2024 या 5 दिवसमुळा एज्युकेशन सोसा सोनई येथे विविध कार्यक्रमानी साजरा केला जाणार आहे.

31 जाने 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता चला हवा येऊ द्या फेम डॉ निलेश साबळे यांचा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीसंस्थेचे संस्थापक मा खा यशवंतरावजी गडाख असणार आहेत.विविध सांस्कृतिक कार्यक्रम,प्रेरणादायी व्यख्याने,विविध महाविद्यालयांचे सांस्कृतिक स्नेहसंमेलन, लाइव्ह कॉन्सर्ट,फटाक्याची आतिषबाजी, असे भरगच्च आनंद देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांसाठी मुळा एज्युकेशन सोसा सोनईच्या वतीने ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केले आहे.

newasa news online
वर्धापन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वर्धापन
वर्धापन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वर्धापन
Share the Post:
error: Content is protected !!