ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

प्रजासत्ताक दिन

नेवासा – जि प प्राथ शाळा गंगानगर येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विराट प्रतिष्ठान च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन चिमुकल्यांचे तोंड गोड करण्यात आले. तसेच एकलव्य संघटना च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले. जि प प्राथ शाळा गंगानगर चा लहान गटात सा़ंस्कृतीक स्पर्धेत प्रथम क्रमांक आला असुन जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे व त्यामुळे पालक देखील शाळेला सहकार्य करत असुन शाळा ही प्रगती पथाकडे वाटचाल करत आहे.

मा गटशिक्षणाधिकारी श्री शिवाजी कराड साहेब, मा विस्तार अधिकारी श्री जगताप साहेब, मा शालेय पोषण अधिक्षक धिंदळे साहेब, मा केंद्रप्रमुख श्री शेळके साहेब यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले .तसेच जिल्हा स्तरावरील सा़ंस्कृतीक कार्यक्रम साठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम लोंढे मॅडम व सर्व शिक्षक यांनी विराट प्रतिष्ठान व एकलव्य स़ंघटनेचे आभार मानले.

newasa news online
प्रजासत्ताक दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रजासत्ताक दिन
Share the Post:
error: Content is protected !!