ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चित्रकला

नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे कै .सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयाचा शासकीय चित्रकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. इंटरमिजिएट परीक्षेस विद्यालयातील 29 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण यशस्वी झालेले आहेत .यामध्ये ग्रेड-A एकूण विद्यार्थिनी (11)कुमारी हाश्मी हुजेफा एजाज, पेचे काव्या सुभाष,गायकवाड श्रुती सुहास,शेजुळ निकिता नामदेव,बोरुडे धनश्री सचिन,निंबाळकर प्रज्ञा गणेश,जायगुडे समीक्षा शिरीष,बोरुडे प्रणाली नंदू,जायगुडे दिव्या विशाल,

जायगुडे प्रज्ञा विशाल,यादव अनुजा धोंडीराम. ग्रेड-B चव्हाण चैताली किरण,कडू पायल मिलिंद,खजवानिया कावेरी मंगेश,गायकवाड समृद्धी अरविंद,गायकवाड ज्ञानेश्वरी शिवाजी,नागरगोजे सृष्टी अशोक,गोसावी अनुष्का गोरक्षनाथ,निपुंगे अंशिका सुनील,ओस्तवाल खुशबू रवींद्र तर, बाकी 9 विद्यार्थी C ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट परीक्षेत यश संपादन केले.

या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्रीम. गोरे सुजाता व श्री उघडे सूर्यभान यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पानसरे स्मिता व पर्यवेक्षक मारकळी अशोक व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद व पालक वर्गाने अभिनंदन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व चित्रकलेचे जागतिक स्तरावर असणारे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले .

newasa news online
चित्रकला

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चित्रकला
चित्रकला

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चित्रकला
Share the Post:
error: Content is protected !!