ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मार्गदर्शन

चांदा – नेवासा तालुक्यातील सोनई येथील कृषीदूत चांदा येथे आले असून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत सहभाग घेत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ध्वजारोहण सरपंच सुनंदाताई दहातोंडे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर ग्रामसभा पार पडली. यावेळी कृषीदुतांनी ग्रामसभेत सक्रिय सहभाग घेत उपस्थित शेतकऱ्यांना विविध पिकांविषयी मार्गदर्शन करत आवश्यक त्या सूचना दिल्या.

प्रभात फेरीमध्ये सहभागी होत शालेय विद्यार्थ्यांमधील उत्साह द्विगुणित केला. यावेळी कृषीदूत यश बोरकर, अभिजित म्हसे, मुकुंद शिंदे, पुष्कर उज्जेवाड, तुषार विटनोर, आशुतोष वामन यांच्यासह माजी सरपंच ज्योती जावळे, तलाठी श्री. वाडेकर, ग्रामविस्तार अधिकारी श्री. पाटेकर, ग्रामपंचायत सदस्य समद शेख, रवींद्र जावळे, नाथा जावळे आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

newasa news online
मार्गदर्शन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मार्गदर्शन
मार्गदर्शन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मार्गदर्शन
Share the Post:
error: Content is protected !!